नवीन कार खरेदी केल्यावर इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यायची ते पाहुयात. 

Automobile

30 May 2026

Author:  तेजस भागवत 

चुका 

गाडीचा इन्शुरन्स घेतला काही महत्वाच्या चुका टाळल्या पाहिजेत. 

Picture Credit:  istockphoto

स्वस्त इन्शुरन्स 

स्वस्त पॉलिसी निवडण्याऐवजी गरजेनुसार, अॅड-ऑन्स पॉलिसी निवडणे फायद्याचे आहे. 

Picture Credit:  istockphoto

अपघात झाल्यानंतर विमा कंपनीला वेळेत आणि अचूक माहिती न देण्याची चूक करू नये. 

अपघात

Picture Credit:  istockphoto

मद्यपान करुन गाडी चालवल्यास तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.

मद्यपान 

Picture Credit:  istockphoto

विमा क्लेम करण्यासाठी गाडीची चुकीची माहिती देणे टाळले पाहिजे. 

चुकीची माहिती देणे

Picture Credit:  istockphoto