Published March 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
घरात सुकं खोबरं ठेवणं शुभ मानलं जातं, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो
सुके खोबरे घरात ठेवल्याने जीवनात आशीर्वाद मिळतात असे मानले जाते, आनंदाचं वातावरण
सुके खोबरे घरात ठेवल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते, घरात सुख-समृद्धी येते असं म्हणतात
वास्तू नुसार, अंगणात नारळाचं झाड लावणं चांगले मानले जाते, आर्थिक स्थिती मजबूत होते
घरात सुकं खोबरं ठेवल्याने व्यवसायात फायदा होतो, प्रगती होते
देवीचा आशीर्वाद मिळतो, शुभ परिणाम होतात.