खारीक आणि दूध एकत्र पिण्याचे काय फायदे?

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

फायबर, प्रोटीन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॉपर, लोह हे पोषक घटक आहेत

खारीक

प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास उपयुक्त ठरते

एनर्जी

बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी खारीक दुधासोबत खाणं फायदेशीर आहे

बद्धकोष्ठता

खारकेमधील फायबर शरीरासाठी मुबलक प्रमाणात, त्यामुळे पचन सहज होण्यास उपयुक्त

पचन

दूधात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते, हाडं मजबूत करण्यासाठी खारीक-दूध प्यावं

स्ट्राँग हाडं

दूध किंवा खारकेची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

लक्षात ठेवा

बातमीसाठी इथे क्लिक करा