घरीच बनवा Oreo cheesecake, नोट करा रेसिपी

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

ओरिओ बिस्किट्स, बटर, crushed oreo, condensed milk, साखर, व्हेनिला, पनीर, हंग कर्ड, लिंबाचा रस

साहित्य

ओरिओ बिस्किटे घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. बटर घाला आणि ते गोल्डन ब्राउन होईपर्यंत मिक्स करा

Crush Oreo biscuits

पनीर, हंग कर्ड, कंडेन्स्ड मिल्क, व्हेनिला इसेन्स ब्लेंड करा आणि स्मूथ मिश्रण तयार करा

क्रीम, चीझ फिलिंग

ओरिओ बिस्किटांचा फर्स्ट लेअर द्या, त्यानंतर  क्रीमचीज फिलिंगचा दुसरा लेअर सेट करा

चीझकेक 

तयार चीजकेक 2 ते 3 तास फ्रिजमध्ये ठेवा, ओरिओ crumble आणि whipped creamने गार्निश करा

गार्निश

घरच्या घरी Oreo cheesecake सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे

रेडी टू सर्व्ह