बदामामध्ये पोटॅशिअम असते, हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत
Picture Credit: Pinterest
अक्रोडसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, ओमेगा-3 फॅटी एसिडमुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
पोटॅशिअम शरीरातील सोडियम लेव्हल नियंत्रणात ठेवते
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी अंजीर खा, पोटॅशिअम आणि फायबर असते
पिस्तामधील मॅग्नेशिअममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते
अनेक पोषक घटक आढळतात काजूमध्ये, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
पोटॅशिअम असते मनुकांमध्ये, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते