Published Nov 07,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सुंठेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो सुंठेचं पाणी प्यायल्यास
रात्री झोपण्यापूर्वी सुंठेचं पाणी प्या, स्किन ग्लो होते
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो सुंठेचं पाणी प्यायल्यास, रोज रात्री प्या
वजन कमी करण्यासाठी, वेट लॉससाठी रोज रात्री सुंठेचं पाणी प्यावं
रोज रात्री झोपण्यापूर्वी सुंठेचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी वाढते
.
सुंठ गरम असल्याने योग्य प्रमाणात खावी, अन्यथा त्रास होतो
.