Published Nov 07,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गुलाबाचा चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात
तुम्हाला माहितेय गुलाबाचा चहा कोणत्या राज्यात मिळतो?
काश्मीरमध्ये गुलाबाचा चहा मिळतो, ब्रेकफास्टसोबत हा चहा पितात
थंडीच्या सीझनमध्ये शरीरात उष्णतेसाठी हा चहा प्यायला जातो
गुलाबी चहा प्यायल्याने पोटात जळजळ होत नाही, वेलची आणि बेकिंग सोडा जास्त असतो
गुलाबी चहा प्यायल्याने स्ट्रेस कमी होतो, डोकं शांत राहतं
.
गुलाबी चहा प्यायल्याने डायजेशनच्या समस्याही दूर होतात, गॅस होत नाही
.
गुलाबी चहा प्यायल्यानंतर झोपही चांगली लागते
.