हिवाळ्यात रोज खा 'हा' सुकामेवा, कोरडी त्वचा होईल तुकतुकीत

Health

16 January 2026

Author:  तृप्ती गायकवाड

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

रोगप्रतिकारक शक्ती

Picture Credit: Pixabay

हिवाळ्यात शरीराला गरजेचं आहे तितकं पाणी जात नाही. 

पाणी 

थंडी हवा या सगळ्यामुळे त्वचेवर कोरडेपणा जाणवतो. 

कोरडेपणा

याचकारणामुळे थंडीत ड्रायफ्रुट्स खाणं फायदेशीर ठरतं. 

ड्रायफ्रुट्स 

खजूरमध्ये आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. यामुळे गुडघेदुखी कमी होते. 

खजूर

बदामात विटामीन ई  आणि विटामीन सी जास्त प्रमाणात असतं. 

बदाम

बदामाच्या सेवनाने त्वचा तुकतुकीत होते. 

 त्वचा तुकतुकीत

Picture Credit: Pinterest

अक्रोडमध्ये ओमेगा 3 असल्याने त्वचेचं पोषण होतं.

अक्रोड

Picture Credit: Pinterest

काजूमध्ये मिनरल्स असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. 

काजू

Picture Credit: Pinterest

मनुक्यात लोह मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. 

मनुके 

Picture Credit: Pinterest