दुबईमधून सोनं खरेदी करुन आणणं पडेल महागात

Business 

14 May 2026

Author:  अंकिता करंगुटकर 

दुबई सोन्यासाठी प्रसिद्ध

उच्च दर्जाच्या आणि परवडणाऱ्या सोन्यासाठी दुबई हे प्रसिद्ध ठिकाण

Picture Credit:  istockphoto

 सोनं खरेदीसाठी प्रवास

भारतीय सोबत घरी परतताना सोने खरेदी करून आणण्यासाठी प्रवास करतात

Picture Credit:  istockphoto

पण आता दुबईतून परतताना सोनं घेऊन येणं सोपं राहणार नाही.

सोनं आणणं सोपं नाही

Picture Credit:  istockphoto

सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे.

आयात शुल्कात वाढ

Picture Credit:  istockphoto

भारत सरकारने सोन्यावरील प्रभावी आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले

थेट १५ % वर

Picture Credit:  istockphoto

दुबई विमानतळावर अंदाजे ₹६,५०० ते ₹७,५०० इतका कर भरावा लागेल

दुबईत कर

Picture Credit:  istockphoto 

महिला प्रवासी असाल, तर दुबईहून भारतात ४० ग्रॅमपर्यंत सोने पूर्णपणे tax-free

महिला प्रवासी

Picture Credit:  istockphoto 

तुम्ही पुरुष प्रवासी असाल, तर ही मर्यादा २० ग्रॅमपर्यंत सीमित 

पुरुष प्रवासी

Picture Credit:  istockphoto 

अतिरिक्त २० ग्रॅम सोन्यावर १५% दराने कर भरणे अनिवार्य

अतिरिक्त सोन्यावर

Picture Credit:  istockphoto