एका वाडग्यात वितळलेले व्हाईट चॉकलेट आणि पिस्ता बटर चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये लोणी गरम करून त्यात शेवई आणि चिमूटभर मीठ घालून ती सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
भाजलेली शेवई एका सपाट भांड्यात किंवा ट्रेमध्ये पसरवून मग त्यात पिस्ता बटर आणि व्हाईट चॉकलेटचे मिश्रण पसरवा.
Picture Credit: Pinterest
वितळलेले मिल्क चॉकलेट संपूर्ण मिश्रणावर पसरवून घ्या.
Picture Credit: Pinterest
मिश्रण थोडावेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
Picture Credit: Pinterest
सेट झाल्यावर, कुनाफाला चौकोनी किंवा तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या आणि खाण्यासाठी सर्व्ह करा..
Picture Credit: Pinterest