Published Jan 25, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी फलदायी राहणार असून बुध ग्रहासह अनेक ग्रह गोचर होणार आहेत
बुध गोचर झाल्याने काही राशींना खूपच चांगले दिवस आयुष्यात भोगायला मिळणार आहेत, कोणत्या आहेत राशी?
ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 11 फेब्रुवारी रोजी मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर होईल. दुपारी 12 वा 58 मिनिटांनी गोचर होणार आहे
या गोचरामुळे सर्वाधिक लाभ मिळणार आहे तो म्हणजे मकर राशीला. या राशीत मंगळ उच्च स्थानावर आहे
मकर राशीचा स्वामी शनिदेखील मेहरबान होणार असून बुध गोचरामुळे व्यवसायात उन्नती होणार आहे
कुटुंबातील सर्वांसह नात्यात गोडवा येणार असून न होणारी कामंही मकर राशीच्या व्यक्तींची होतील
बुधाच्या राशीपरिवर्तनामुळे धनु राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होईल, नोकरी मिळेल
ज्या व्यक्ती सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना मिळेल. धनु राशीच्या व्यक्तींनी गणेशाची आराधना करावी
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आम्ही कोणताही दावा करत नाही