'या'मुळे नॉन-स्टिक तव्यावर डोसा चिकटतो

Life Style

04 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

तवा घासताना

तवा गरम असताना नळाखाली धरतो. असे करु नये.

Picture Credit: Pinterest

कोटिंग खराब होणे

गरम तवा नळाखाली धरल्यास धातूवर ताण येतो आणि कोटिंग सैल होते.

Picture Credit: Pinterest

काथ्याचा वापर

तवा धुताना काथ्या ऐवजी मऊ स्पंजचा वापर करावा.

Picture Credit: Pinterest

तव्यावर जाडे मीठ टाकून पेपर नॅपकिनने हलके घासून घ्या. जळलेला थर निघून जाईल.

पेपर नॅपकिन

Picture Credit: Pinterest

डोसा काढण्यापूर्वी तव्यावर अर्धा कापलेला कांदा तेलात बुडवून फिरवा. 

कांद्याचा वापर

Picture Credit: Pinterest

यामुळे तव्याला नॉन-स्टिक लेअर मिळतो.

नॉन-स्टिक लेअर

\Picture Credit: Pinterest

मोठ्या फ्लेमवर तवा ठेऊ नका.

फ्लेम

Picture Credit: Pinterest

डोसा काढताना लोखंडी किंवा स्टिलचा चमचा वापरु नका. 

लाकडी चमचा वापरा

Picture Credit: Pinterest

कोणत्या महिलांनी चहा पिऊ नये?