www.navarashtra.com

Published Nov 09,,  2024

By  Shilpa Apte

थंडीत या कारणांमुळे संधीवाताचा त्रास वाढतो

Pic Credit -   iStock

सांधेदुखीचं प्रमाण वाढण्याची ही 4 कारणं आहेत

संधीवाताची कारणं

थंडीत तापमान कमी असते, त्यामुळे मसल्सवरील दाब वाढतो,संधीवात होतो

थंड तापमान

थंडीपेक्षा उन्हाळ्यात फिजिकल एक्टिव्हिटी जास्त असते, सांधेदुखीचं कारण

फिजीकल एक्टिव्हिटी

ब्लड सर्कुलेशन कमी होते, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात, सांधेदुखी वाढते

ब्लड सर्कुलेशन

थंडीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढते, सांधेदुखी वाढू शकते

वजन वाढणे

थंडीत आहारासोबतच एक्सरसाइजकडेही लक्ष द्यावे

फूड्स,एक्सरसाइज

.

कॅल्शिअम आणि व्हिटामिनयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा

आहार

.

साजूक तुपात तळून खा लसूण, तब्बेत राहील तंदुरुस्त