www.navarashtra.com

Published  Jan 0३,  2025

By  Prajakta Pradhan

दुर्गा अष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Pic Credit- pinterest

सनातन धर्मात दुर्गा अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीनुसार दुर्गा माँची पूजा केली जाते. दुर्गा अष्टमी कधी आहे जाणून घ्या

दुर्गा अष्टमी 2025

पंचांगानुसार, 2025 मधील दुर्गा अष्टमी 7 जानेवारी रोजी साजरी केली जाते. या दिवशी व्रत केल्यास साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.

दुर्गा अष्टमी कधी

दुर्गा अष्टमी तिथीची सुरुवात 6 जानेवारीला संध्याकाळी 6.23 होईल आणि त्याची समाप्ती 7 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजून 26 मिनिटांनी होईल

शुभ मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार, दुर्गा अष्टमीला शिव योग, रवी योग, सिद्ध योग, रेवती नक्षत्राचाही योगायोग तसेच सिद्धि योग आणि अमृत योग तयार होत आहे.

शुभ योग

दुर्गा अष्टमीला सकाळी आंघोळ केल्यानंतर गंगाजलाने देवीला अभिषेक करा. यादरम्यान तांदूळ, चंदन, चुनरी आणि लाल फुले अर्पण करा

अभिषेक करा

दुर्गा अष्टमीला तुळशी जवळ नऊ दिवे लावा आणि तुळशीच्या रोपाभोवती प्रदक्षिणा घाला. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात

तुळशीजवळ दिवा 

आरोग्याच्या संबंधित समस्या असल्यास दुर्गा अष्टमीच्या दिवशी कापूरचा एक तुकडा आणि 6 लवंग देवीला अर्पित करा.

आरोग्य संबंधित समस्या

.

जीवनात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी दुर्गा अष्टमीला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्रांचा जप करा

समस्या

.