Published Oct 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
मासिक पाळीत रोज 1 केळं खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात
व्हिटामिन ए, सी,बी6, कार्ब्स, पोटॅशियम, झिंक असे पोषक घटक केळ्यात आढळतात
मासिक पाळीत रोज 1 केळं खाल्ल्याने ब्लड फ्लो सुधारतो, नियंत्रणात राहतो
महिलांना क्रॅम्प्स येण्याची समस्या असते, केळं खाल्ल्यास क्रॅम्प्स कमी होण्यास मदत
एनर्जी वाढण्यासाठीही पीरिएड्समध्ये केळं खाणं फायदेशीर ठरते
.
पचनतंत्र सुधारण्यासाठी रोज 1 केळं खावं, पोटासाठी फायदेशीर असते
मासिक पाळीत होणाऱ्या त्रास कमी करण्यासाठी केळं जरूर खावे