झोपेतही येऊ शकतो का Heart Attack?

Written By: Dipali Naphade

Source: iStock

हार्ट अटॅक हा आता कोणत्याही वयात येताना दिसून येत आहे आणि याला अनेक कारणे आहेत

हार्ट अटॅक

साओल हार्ट सेंटरचे संस्थापक डॉ. बिमल छाजेर यांनी झोपेत अटॅक येऊ शकतो का या प्रश्नाचे उत्तर दिलंय

तज्ज्ञ

गेल्या काही वर्षात 18-20 वर्षांच्या तरूणतरूणींमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक प्रमाणात दिसून आलाय

तरूण

नियमित व्यायाम करून डाएट करणाऱ्या व्यक्तींनाही हार्ट अटॅक येताना दिसतोय, ज्यामुळे सगळे हैराण होतात

आरोग्य

तज्ज्ञांनुसार, झोपेत हार्ट अटॅक येऊ शकतो. साधारण 10% हार्ट अटॅक हे झोपेतच येतात, विशेषतः पहाटेच्या वेळी

झोपेत हार्ट अटॅक

सकाळी शरीराच्या न्युरो हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे ब्लड प्रेशर आणि हृदयावर दबाव वाढून हार्ट अटॅक येतो

धोका

डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया पीडित लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक आहे

रिस्क कोणाला

रात्री झोपताना गळ्याच्या मांसपेशी सैलसर असल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, ज्यामुळे ऑक्सिजन कमी होऊन हार्टवर ताण येतो

श्वास

क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्नियामुळे रक्तदाब सामान्य राहत नाही आणि याचा हार्टवर परिणाम होऊन अटॅक येतो

स्लीप एप्निया

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप