Published March 23, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
पिस्ताचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
पिस्त्यात व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि अन्य पोषक तत्व आढळतात.
एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार रोज दहा ते पंधरा पिस्ता खाल्ले जाऊ शकतात. उन्हाळ्यात पिस्ता भिजवून खाणे योग्य आहे.
पिस्त्यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त आढळले जातात. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहते.
पिस्ता तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
रोज भिजवलेले पिस्ता खाल्ल्याने तुमच्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.
इस्टेट ग्लायसेमिक इंडेक्स असते, जे डायबिटीस पेशंटसाठी फायदेशीर असते.