रावण दहनाच्या राखेने करा उपाय

Life sty;e

30 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

घरात ही राख मुख्य दरवाजाजवळ ठेवावी, सकारात्मक ऊर्जा वाढते

सकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest

राख लाल फडक्यात बांधून ठेवावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही

नकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest

मानसिक शांती आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत करतात

मानसिक शांती

Picture Credit: Pinterest

रावण दहनाची राख पर्स मध्ये ठेवावी, धनसाठा वाढतो

आर्थिक समृद्धी

Picture Credit: Pinterest

घरात ही राख देवाऱ्याच्याजवळ ठेवावी, त्यामुळे नाती सुधारतात

नाती सुधारतात

Picture Credit: Pinterest

परीक्षेत यश मिळण्यासाठी अभ्यासाच्या ठिकाणी ठेवावी

परीक्षेत यश

Picture Credit: Pinterest

रावण दहनाची राख पाण्यात मिसळून ते पाणी झाडांना घालावे

निरोगी आयुष्य

Picture Credit: Pinterest