रावणाचं खरं नाव ठाऊक आहे का?  

Lifestyle

2 October, 2025

Author: मयूर नवले

दसरा म्हणजे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय! याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. 

दसरा

Picture Credit: Pinterest

म्हणूनच याच दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. 

रावण 

मात्र, रावणाचं खरं नाव रावण नाही आहे. 

खरं नाव काय? 

दशग्रीव हे रावणाचे खरे नाव. 

दशग्रीव खरे नाव!

तसेच त्याला दशानन म्हणून देखील ओळखले जात होते. 

दशानन 

रावण पुलस्त्य ऋषींचा नातू आणि ऋषी विश्रवा यांचा मुलगा होता. 

पिता: विश्रवा ऋषि

रावणाची आई कैकसी राक्षसी वंशातील होती. त्यामुळे त्याचं नाव राक्षस परंपरेशीही निगडित झालं.

आई: कैकसी

"रावण" म्हणजे गर्जना करणारा किंवा रौद्र आवाज करणारा. शंकराने रावणाला दिलेली ही उपाधी आहे. 

‘रावण’ ही उपाधी