दसऱ्याला करा हे उपाय

Life style

25 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

यावर्षी दसरा 2 ऑक्टोबरला आहे, यादिवशी सोन्याची पानं देण्याची परंपरा आहे

दसरा

Picture Credit: Pinterest

लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गुप्तदान करा, कपडे, धान्य, झाडू दान करा

गुप्त दान

Picture Credit: Pinterest

दसऱ्याच्या दिवशी ही फुलं देवीला अर्पण करा, तिजोरीत ठेवा

गोकर्णाची फुलं

Picture Credit: Pinterest

हा उपाय केल्याने आर्थिक तंगी भासणार नाही, पैशांची कमतरता भासणार नाही

आर्थिक तंगी

Picture Credit: Pinterest

पिवळ्या कपड्यात नारळ, मिठाई गुंडाळून देवळातल्या गरजूंना दान करा

दान करा

Picture Credit: Pinterest

लव्ह लाइफमधील, नोकरीमधील अडथळे दूर करण्यासाठी फळं दान करावी

फळं

Picture Credit: Pinterest