भारतात सणाच्या निमित्तानं कपडे, दागिने खरेदी केले जातात.
Picture Credit: Pinterest
दसऱ्याच्या दिवशीही सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे
Picture Credit: Pinterest
नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रुपांमध्ये पूजा केली जाते
Picture Credit: Pinterest
देवीची नऊ दिवस पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी, शांती, आरोग्य नांदते
Picture Credit: Pinterest
या काळात सोनं-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं
Picture Credit: Pinterest
दागिने ऊर्जा, देवीची ऊर्जा यांचं प्रतीक मानले जाते
Picture Credit: Pinterest