ऑनलाइन Shopping मध्ये इतकी सूट का मिळते? कारण जाणून घ्या

Science Technology

16 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Bulk Buying

ई-कॉमर्स कंपन्या आणि मोठे विक्रेते उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे त्यांना कमी किमतीत माल मिळतो आणि सवलत देणे शक्य होते.

Picture Credit: pinterest

ब्रँडचा सहभाग

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन ब्रँड्स सेलदरम्यान प्रमोशनल बजेट देतात. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त Discount मिळू शकतो.

Picture Credit: pinterest

Seller Discount

Marketplace वर अनेक विक्रेते ग्राहक आकर्षित करण्यासाठी स्वतःच्या नफ्यातून काही हिस्सा कमी करून सवलत देतात.

Picture Credit: pinterest

Bank Offers चे गणित

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा Wallet ऑफर्समधील Instant Discount आणि Cashback अनेकदा बँक किंवा पेमेंट पार्टनरकडून दिले जातात.

Picture Credit: pinterest

Advertising Revenue

ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांना अधिक दिसण्यासाठी Sponsored Listings आणि जाहिरातींसाठी पैसे खर्च करतात. हा महसूलही ई-कॉमर्स कंपन्यांसाठी महत्त्वाचा असतो.

Picture Credit: pinterest

Cross Selling

एखाद्या उत्पादनावर मोठी सूट देऊन ग्राहकांना वेबसाइटवर आणले जाते. त्यानंतर इतर उत्पादनांची खरेदी झाल्याने एकूण विक्री आणि उत्पन्न वाढते.

Picture Credit: pinterest

Membership Plans

Amazon Prime, Flipkart Plus सारख्या सदस्यत्व योजनांमधूनही कंपन्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि ग्राहकांना विशेष ऑफर्स दिल्या जातात.

Picture Credit: pinterest