हेडफोन्स आणि एअरबड्समध्ये फरक काय? 

Science Technology

29 March 2026

Author:  हर्षदा जाधव

मोठा फरक

हेडफोन्स आणि एअरबड्स यांच्यामधील मोठा फरक डिझाईन आणि साउंड क्वालिटीमध्ये असतो.

Picture Credit: Pinterest

एअरबड्सचा आकार

हेडफोन्सच्या तुलनेत एअरबड्स आकाराने छोटे असतात आणि प्रवासात सहज कॅरी करू शकता.

Picture Credit: Pinterest

चांगला बास

हेडफोन्स त्यांच्या युजर्सना साधारणपणे जास्त चांगला बास देतात.

Picture Credit: Pinterest

प्रवास करताना हेडफोन्सपेक्षा इअरबड्स अधिक सोयीचे असतात.

प्रवासात सोयीस्कर

Picture Credit: Pinterest

ईअबड्सच्या तुलनेच हेडफोन्स अधिक चांगली बॅटरी लाईफ ऑफर करतात. 

बॅटरी लाईफ

Picture Credit: Pinterest

कॉल करण्यासाठी हेडफोन्सपेक्षा जास्त ईअरबड्स जास्त सोयीस्कर ठरतात.

कॉलसाठी फायदेशीर

\Picture Credit: Pinterest

गेमिंगसाठी हेडफोन्स जास्त चांगला अनुभव ऑफर करतात. 

गेमिंगसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

तुम्ही तुमच्या गरजेनुसार हेडफोन्स किंवा ईअबड्सची निवड करू शकता. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest