या सवयींमुळे केसांची वाढ

Life style

22 October 2025

Author:  शिल्पा आपटे

केस स्ट्राँग होण्यासाठी काही सवयी आंगिकारणं गरजेचं आहे

स्ट्राँग केस

Picture Credit: Pinterest

हेअर प्रॉडक्ट वापरल्याने केमिकलमुळे केस खराब होतात

हेअर प्रॉडक्ट्स

Picture Credit: Pinterest

कॉफी, चहापूर्वी पाणी प्या, शरीर हायड्रेट राहा

हायड्रेट राहा

Picture Credit: Pinterest

सकाळी ब्रेकफास्टमध्ये पौष्टिक पदार्थ खा, त्यामुळे केसांचे पोषण होते

केसांना पोषण

Picture Credit: Pinterest

योगासनं केल्याने केसांची वाढ योग्य प्रमाणत होते

योगासनं

Picture Credit: Pinterest

केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची वाढ लवकर होते

मसाज

Picture Credit: Pinterest

घरातून बाहेर पडताना स्कार्फ वापरा, त्यामुळे केस खराब होणार नाही

रक्षण

Picture Credit: Pinterest