Mental illness ची लक्षणं

Life style

06 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

वागण्यात अचानक बदल होतो, जसे की गरज नसताना हसणे किंवा गप्प होणे

वागण्यात बदल

Picture Credit: Pinterest

कारण नसताना राग येणे, कारणाशिवाय रडणे हे इमोशनल disbalance चे लक्षण आहे

राग

कोणाचाही आवाज फक्त तुम्हालाच ऐकायला येत असेल तर hallucination चा संकेत आहे

हॅलुसिनेशन

एकसारखं स्वत:शी बोलणं, स्वत:लाच उत्तरं देणं हे सायकोसिसचे लक्षण आहे

साइकोसिस

स्वत:ला श्रेष्ठ समजणं किंवा देव मानणं मानसिक आजाराचं लक्षण आहे

मानसिक आजार

मानसिक आजार ओळखणे आणि योग्य उपाय केल्यास आजारावर नियंत्रण मिळवता येते

उपाय