सोशल मीडिया अॅप्सद्वारे कमाई करण्याचे काही सोपे मार्ग आता जाणून घेऊया.
Picture Credit: pinterest
भारतातील वेगवेगळ्या भाषांसाठी शेअरचॅट डिझाईन करण्यात आला आहे.
Picture Credit: pinterest
हिंदी, भोजपुरी, तमिळ सारख्या भाषांमध्ये कंटेट बनवून ऑडियंसपर्यंत पोहोचू शकतो.
Picture Credit: pinterest
शेअरचॅट क्रिएटर्सना रिवॉर्ड प्रोग्राम्स आणि ब्रँड प्रमोशन्सच्या माध्यमातून कमाई करण्याची संधी देते.
Picture Credit: pinterest
टेलिग्रामवर चॅनेल्स आणि ग्रुप तयार करून लाखो लोकांपर्यंकत पोहोचू शकता.
Picture Credit: pinterest
तुम्ही पेड सब्सक्रिप्शन, एफिलिएट मार्केटिंग आणि प्रमोशनद्वारे कमाई करू शकता.
Picture Credit: pinterest
स्नॅपचॅटचे स्पॉटलाईट फीचर क्रिएटर्सना व्हायरल कंटेटसाठी पैसे देतात.
Picture Credit: pinterest
तुमचा व्हिडीओ ट्रेडिंगमध्ये असेल तर तुम्हाला थेट रिवॉर्ड्स मिळतात.
Picture Credit: pinterest