कॉलेजच्या सुट्टीत सुरू केला Bike Taxiचा प्रयोग

Automobile

20 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

बेंगळुरूतील BBA विद्यार्थ्याने तीन महिने Rapido Captain म्हणून काम करून बाईकवरून कमाईचा अनुभव घेतला.

कॉलेजच्या सुट्टीत सुरू केला Bike चा प्रयोग

Picture Credit: pinterest

विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, साधारण 8 ते 4:30 या वेळेत काम करताना चांगल्या दिवशी जवळपास 1200 कमाई होत होती.

दिवसाला सुमारे 1200 कमाई

Picture Credit: pinterest

या रक्कमेत पेट्रोल, सर्व्हिसिंग, टायर, इंजिन ऑइल आणि बाईकचा खर्च धरलेला नसतो.

पण 1200 ही खरी कमाई नाही!

Picture Credit: pinterest

विद्यार्थ्याने नंतर दिलेल्या माहितीनुसार, रोजचा इंधन खर्च साधारण ₹250 ते ₹300 होता.

पेट्रोलवर रोज ₹250–300 खर्च

Picture Credit: pinterest

Smooth Body Surfaces आणि Smoke-Clear Bodyमुळे EV Outlierला पारंपरिक बाइकपेक्षा पूर्णपणे वेगळा लूक मिळतो.

डिझाइन पाहून भविष्यात गेल्यासारखं वाटेल!

Picture Credit: pinterest

1200 मधून ₹250–300 पेट्रोल वजा केल्यास साधारण ₹900–950 उरू शकतात. हा फक्त अंदाज असून इतर बाइक खर्च यात समाविष्ट नाहीत.

म्हणजे पेट्रोल वजा केल्यावर?

Picture Credit: pinterest

सर्व्हिसिंग, ब्रेक पॅड, टायर, चेन-किट, इंजिन ऑइल आणि इतर पार्ट्सची झीज ही कमाईत महत्त्वाची ठरते.

Maintenanceचा खर्चही लक्षात घ्या!

Picture Credit: pinterest

दररोज अनेक किलोमीटर बाइक चालवायची असेल तर चांगले मायलेज देणारी, कमी मेंटेनन्सची बाइक आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते.

जास्त Mileageची Bike ठरू शकते गेमचेंजर!

Picture Credit: pinterest

दररोज अनेक किलोमीटर बाइक चालवायची असेल तर चांगले मायलेज देणारी, कमी मेंटेनन्सची बाईक आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते.

जास्त Mileageची Bike ठरू शकते गेमचेंजर!

Picture Credit: pinterest

Bike Taxi किंवा Deliveryसाठी बाइक वापरताना कमाईसोबत पेट्रोल + Maintenance + Tyre + Depreciation यांचा खर्च मोजणे महत्त्वाचे आहे.

फक्त कमाई पाहू नका, “Cost Per KM” पाहा!

Picture Credit: pinterest

जास्त कमाईपेक्षा कमी Running Cost असलेली बाईक तुमचा खरा नफा वाढवू शकते.

Bikeवरून कमाई करायची? आधी हा हिशोब करा!

Picture Credit: pinterest