EV Outlier Conceptला Red Dot Awardच्या Design Concept विभागात विजेता घोषित करण्यात आले.
Picture Credit: pinterest
ही केवळ सध्याच्या बाइकची पुढची आवृत्ती नसून, भविष्यातील मोटरसायकल कशी असू शकते याची Hondaची संकल्पना आहे.
Picture Credit: pinterest
EV Outlier Conceptमध्ये पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये In-Wheel Motors वापरण्यात आले आहेत.
Picture Credit: pinterest
Hondaने रायडरची बसण्याची पोझिशन खूपच खाली ठेवली आहे. यामुळे वेगळा Riding Experience आणि मोठा View मिळण्याची कल्पना मांडण्यात आली आहे.
Picture Credit: pinterest
Smooth Body Surfaces आणि Smoke-Clear Bodyमुळे EV Outlierला पारंपरिक बाइकपेक्षा पूर्णपणे वेगळा लूक मिळतो.
Picture Credit: pinterest
Hondaने EV Outlier Conceptचे पहिले सादरीकरण ऑक्टोबर 2025मध्ये Japan Mobility Showमध्ये केले होते.
Picture Credit: pinterest
EV Outlierसोबत Hondaच्या Electric Motorcycle Businessसाठी तयार केलेल्या Brand Filmलाही Red Dot Award मिळाला.
Picture Credit: pinterest
Honda इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या माध्यमातून भविष्यातील Mobility Ecosystem आणि नवीन Riding Experiences विकसित करण्यावर भर देत आहे.
Picture Credit: pinterest