लिथियम-लोह बॅटरी असते EV स्कूटरमध्ये, खूप महाग असते EV स्कूटरची बॅटरी
Picture Credit: Pinterest
ही बॅटरी वर्षानुवर्ष चालण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Picture Credit: Pinterest
थंड, गरम अशा बदलत्या तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो
Picture Credit: pinterest
त्यामुळे EV स्कूटर नेहमी सावलीत पार्क करावी.
Picture Credit: Pinterest
20 ते 80 टक्के चार्जिंग लेव्हल ठेवा, दबाव कमी पडतो, त्यामुळे लाइफ वाढते
Picture Credit: Pinterest
फास्ट चार्जिंग करू नये, त्यामुळे बॅटरीला नुकसान होते
Picture Credit: Unsplash
EV स्कूटरसाठी original charger वापरा, स्वस्त असला तरी डुप्लिकेट वापरू नये
Picture Credit:Pinterest