घरचे दही वापरुन बनवा या सोप्या, चविष्ट रेसिपीज

Lifestyle

11 February 2026

Author: वेद बर्वे

भाजलेल्या ब्रेडवर मसाला दही (तिखट, चाट मसाला, काळी मिरी, साखर) लावून बनवा दही टोस्ट

दही टोस्ट

Picture Credit: Pinterest

गोल पुरीत कांदा, बटाटा, चटण्या  गोडसर-दाट दही घातलेले टेस्टी चाट

दहीपुरी

Picture Credit: Pinterest

काकडी, कांदा, गाजरात दही, मीठ  फोडणी घालून बनवलेली सोपी डिश

दह्याची कोशिंबीर

Picture Credit: Pinterest

उडदाच्या वड्यांना मऊ होईपर्यंत  दह्यात भिजवून, त्यात चटण्या व मसाले  घातलेले चटपटीत चाट

दही वडे

Picture Credit: Pinterest

कचोरीत बटाट्याचे सारण, दही,  हिरवी व चिंचेची चटणी घालून आस्वाद घ्या

दही कचोरी

Picture Credit: Pinterest

दही भातात जिरे, हिरवी/लाल मिरची,  आणि कढीपत्त्याची फोडणी घाला चटपटीत दही बुत्ती रेडी

दही बुत्ती

Picture Credit: Pinterest

दही पकोडा कढी

Picture Credit: Pinterest

दह्याच्या कढीत बेसनाचे पकोडे  घालून बनवा चविष्ट रेसिपी