बूट, चप्पल, सँडल काहीही खरेदी करताना योग्य काळजी घेणं आवश्यक असतं
Picture Credit: Pinterest
बूट घट्ट किंवा loose असल्यास पाय दुखू शकतात, फोड येतात पायाला
Picture Credit: Pinterest
ब्लॅक, ब्राउन आणि टॅन रंगाचे बूट्स कोणत्याही आउटफिटसोबत मॅच होतात
Picture Credit: Pinterest
बुटांची मटेरियल क्वालिटीसुद्धा योग्य असावी, सीझननुसार मटेरियल निवडा
Picture Credit: Pinterest
बुटांच्या हिल्सकडे लक्ष द्या, मीडियम किंवा फ्लॅट बूट्स वापरा
Picture Credit: Pinterest
बूट चांगले दिसण्यापेक्षा त्यांची क्वालिटी जास्त महत्त्वाची असते
Picture Credit: Pinterest
बुटांची ग्रिप आणि सोल चांगले असावे, थंडी आणि पावसात याची विशेष काळजी घ्या
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात आणि थंडीत वॉटरप्रूफ बूट सगळ्यात बेस्ट, आर्द्रता शोषली जाते
Picture Credit: Pinterest