वजन कमी करण्यासाठी असो किंवा निरोगी आरोग्यासाठी सलाड अनेकजण खातात.
Picture Credit: Pinterest
चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी देखील सलाड खाल्लं जातं.
मात्र रोज रोज सलाड खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
रोज एकाच चवीचं सलाड खाऊन कंटाळा येतो पण तुम्ही तीन चविष्ट पदार्थांचा समावेश यात करु शकता.
सलाडमध्ये गाजर, बीट आणि टोमॅटो यांचा समावेश करु शकता.
त्याचबरोबर सलाड आणखी चांगलं चविष्ट करण्यासाठी तुम्ही चाट मसाला आणि मिक्स हर्ब्सचा समावेश देखील करु शकता.
सलाड खाल्याने शरीराला व्हिटामीन ए, बी, के आणि ई जास्त प्रमाणात मिळतात.