Earbuds डिस्चार्ज होतात? फॉलो करा या टिप्स

Science Technology

10 May 2026

Author:  हर्षदा जाधव

सोप्या टिप्स

ईअरबड्सची बॅटरी दिर्घकाळ टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरा. 

Picture Credit:  pinterest

लो क्वालिटी चार्जर

लो क्वालिटी चार्जर वापरल्याने इअरबड्सची बॅटरी खराब होते. 

Picture Credit:  pinterest

ओव्हरचार्जिंग केल्यास इअरबड्सची बॅटरी हेल्थ खराब होऊ शकते. 

बॅटरी हेल्थ

Picture Credit:  pinterest

चार्जिंग केसमध्ये पुरेशी बॅटरी असेल तर इअरबड्स सुरक्षित राहतात.

चार्जिंग केस

Picture Credit:  pinterest

जास्त आवाजात गाणी ऐकल्याने इअरबड्सची बॅटरी लवकर संपते.

जास्त आवाज

Picture Credit:  pinterest

गरज नसेल तर इअरबड्स स्मार्टफोनला कनेक्ट करून ठेऊ नका. 

स्मार्टफोन कनेक्ट

Picture Credit:  pinterest

जास्त तापमानामुळे इअरबड्सची बॅटरी वेळेपूर्वीच संपू शकते. 

जास्त तापमान

Picture Credit:  pinterest

इअरबड्सच्या नवीन अपडेट्समुळे बॅटरी परफॉर्मन्स सुधारू शकतो.

बॅटरी परफॉर्मन्स

Picture Credit:  pinterest