www.navarashtra.com

Published March 19,  2025

By  Shilpa Apte

डाएट ब्रेकफास्टसाठी झटपट बनवा व्हेजिटेबल दलिया

Pic Credit - iStock

पचन नीट होण्यासाठी आणि शांत झोपेसाठी उत्तम आहे व्हेजिटेबल दलिया

पचनसंस्था

टोमॅटो, गाजर, मटार, सिमला मिरची, तूप, दलिया, पाणी, कोथिंबीर

साहित्य

कढईत तूप घ्या आणि त्यावर दलिया भाजून घ्या

कृती

त्यानंतर भाजलेला दलिया काढून ठेवा, त्याच कढईत जीरं आणि कांदा परतवा

जीरं, कांदा

टोमॅटो, कांदा, गाजर, मटार, सिमला मिरची टाकून 2 ते 3 मिनिटं परतून घ्या

भाज्या

त्यानंतर भाजलेला दलिया आणि पाणी टाकावे, आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा

पाणी

त्यानंतर एका प्लेटमध्ये तयार व्हेजिटेबल दलिया सर्व्ह करा

रेडी टू सर्व्ह

स्वप्नात स्वत:चा मृत्यू पाहण्याचा काय होतो अर्थ?