Published Jan 28, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रात्री झोपण्यापूर्वी गूळ खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते, गॅस, अपचन समस्या दूर होतात
constipation समस्या असल्यास गुळाचा खडा खावून झोपावे
शरीर डिटॉक्स होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गुळाचा खडा खाणं उपयुक्त ठरतं
मजबूत हाडांसाठी गूळ खाणं उत्तम, कॅल्शिअममुळे हाडं स्ट्राँग होतात
गुळामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो, वेट लॉस पटकन होतो, चरबी बर्न होण्यास मदत
गुळामध्ये झिंक असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते, पर्यायाने रक्तही वाढते