www.navarashtra.com

Published Oct 29,  2024

By  Shilpa Apte

रोज 1 चमचा तीळ खाल्ल्याने आरोग्याला होतात फायदे

Pic Credit -   iStock

तीळामधील पोषक घटक शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करतात

पोषक घटक

केसांसाठी तीळ खूप फायदेशीर ठरतात, केसांची वाढ होते

केस

स्किनसाठीही रोज 1 चमचा तीळ खावे, स्किन ग्लो होते, तजेलदार होते

स्किन

कोलेस्ट्रॉल तर नियंत्रणात राहतेच शिवाय शरीरावरील सूजही कमी होते

कोलेस्ट्रॉल

मॅग्नेशियमयुक्त तीळ हाडं स्ट्राँग होण्यासाठी खूप उपयुक्त आहेत

हाडं

तिळात आढळणारे फायटोस्टेरॉल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात

इम्युनिटी

.

तीळातील फायबर पचन ठीक करतात, पोटासंबंधीचे आजार दूर होतात

फायबर

डायबिटीजच्या रुग्णांची शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी तीळ उपयुक्त

डायबिटीज

सकाळी रिकाम्या पोटी 4 भिजवलेल्या खारका खाण्याचे