Published Nov 1, 2024
By Narayan Parab
Pic Credit - iStock
थंडीत 'ही' 5 फळे खा आणि सर्दी खोकल्याला दूर ठेवा
हळूहळू राज्यात थंडी सुरु होत आहे, मात्र या थंडीमध्येच अनेक जणांना सर्दी खोकला होतो.
थंडीत सर्दी खोकल्याला दूर ठेवण्यासाठी 5 फळांचे सेवन नक्की करा.
थंडीत पेरु खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यापासून बचाव होतो.
.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी असते,त्यामुळे संत्री खाल्याने सर्दी खोकला होण्याची शक्यता फारच कमी होते.
.
दररोज डाळिंब खाल्याने तुम्ही सर्दी खोकल्यापासून स्वत:चा बचाव करु शकतात.
मोसंबी खाल्याने शरीरामध्ये झालेल्या संक्रमणाशी लढण्याची शक्ती मिळते. त्यामुळे सर्दी खोकल्यासाठी मोसंबी प्रभावी ठरते.
रताळ्यात व्हिटॅमिन ए,बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात असतात. थंडीत रताळे सर्दी खोकल्यापासून बचाव करतात.
ही फळे योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय सल्ल्यानेच खावीत. आम्ही कोणताही दावा करत नाही