www.navarashtra.com

Published Dec 14,  2024

By  Shilpa Apte

फ्रूट स्क्रबिंगने स्किनला मिळतात हे फायदे

Pic Credit -   iStock

फळं शरीराला नैसर्गिक चमक देतात, त्यामुळे स्किन केअर रुटीनमध्ये त्याचा वापर करावा

फ्रूट स्क्रबिंग

फ्रूट स्क्रबिंगमुळे स्किन मॉइश्चराइज होते, ड्राय स्किनची समस्याही नाहीशी होते

फायदा

डार्क स्पॉट आणि सुरकुत्या कमी होण्यासाठीही फ्रूट स्क्रबिंग वापरतात

डार्क स्पॉट,सुरकुत्या

फळांमधील अँटी-ऑक्सिडंट पिंपल्स आणि एक्नेची समस्या कमी करतात

अँटी-ऑक्सिडंट

मात्र, पूर्ण फळ चेहऱ्यावर रगडू नये, त्यामुळे स्किनचं नुकसान होऊ शकते

नुकसान

फळांचा वापर स्किनकेअरमध्ये करायचा असेल तर डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्यावा

सल्ला घ्यावा

.

फळांशिवाय दही, मध, गुलाब पाणी, एलोवेरा, हळदीचा वापरही तुम्ही करू शकता

उपाय

.

एक्सरसाइज न केल्याने आरोग्यावर होतात परिणाम..