www.navarashtra.com

Published March 21 ,  2025

By  Trupti Gaikwad

उन्हाळ्यात जरुर खा काकडी; होतील आरोग्यदायी फायदे

Pic Credit - iStockphoto

त्वचेचं सौंदर्य सुधारण्यासाठी काकडी फायदेशीर आहे.

 सौंदर्य सुधारण्यासाठी 

मात्र काकडीच्या सेवनाने पचनसंस्था सुरळीत राहते.

पचनसंस्था 

काकडी सेवनाने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

अतिरिक्त उष्णता

उन्हाळ्यात डोळ्यांचा दाह वाढतो. काकडीच्य़ा सेवनाने डोळ्यांना थंडावा मिळतो.

 डोळ्यांना थंडावा

अती उष्णतेमुळे लघवीचा त्रास होत असवल्यास काकडीच्या सेवनाने ही समस्य़ा दूर होते.

लघवीचा त्रास 

काकडीच्या सेवनाने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

पित्ताचा त्रास

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?