www.navarashtra.com

Published Oct 13,  2024

By  Shilpa Apte

बिघडलेली पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात या 5 डिशेस

Pic Credit -   iStock

फर्मेंटेड फूडमध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. 

फर्मेंटेड फूड

दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात

दही

इडली आणि डोसा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. प्रोबायोटिक्स चांगल्या प्रमाणात आढळतात

इडली-डोसा

आंबवलेल्या भाज्यांच्या मदतीने किमची खातात, त्यातील प्रोबायोटिक्स आरोग्यासाठी चांगले

किमची

फर्मेंटेड बेसनापासून ढोकळा बनवतात, पचायला सोपा आहे, प्रोबायोटिक्स जास्त प्रमाणात

ढोकळा

.

लोणचं प्रोबायोटिक्सचा उत्तम स्त्रोत मानला जातो, व्हिनेगर घालू नये लोणच्यामध्ये

लोणचं खा

या 5 डिशेसमुळे बिघडलेली पचनसंस्था ठीक होण्यास मदत होते

पचनसंस्था

कसा असेल तुमचा रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..