द्राक्ष खा! आरोग्याचा फायदा करून घ्या! 

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

द्राक्षाची चव लोकप्रिय आहे. अनेकांना ती आवडते. 

चव

द्राक्षामध्ये अनेक Vitamin असतात. पण याबद्दल प्रत्येक जण जाणून नाही. 

विटामिन्स

द्राक्षामध्ये Vitamic C भरभरून असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

प्रतिकारशक्ती

द्राक्ष खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. 

हाडे

द्राक्ष खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. Vision चांगली होते. 

दृष्टी

द्राक्ष शरीरासाठी अँटिऑक्सिडंट आहे. यात Vitamin E मुबलक प्रमाणात असते. 

 अँटिऑक्सिडंट

द्राक्ष खाल्यामुळे शरीराच्या रक्ताची कमतरता दूर होते. 

रक्त