Published Sept 15, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पुदीन्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म आहेत. अनेक पदार्थांमध्ये पुदीना घातला जातो
रिकाम्या पोटी पुदीन्याची पानं खाल्ल्यास फायदेच फायदे
1 महिना रिकाम्या पोटी पुदीन्याची पानं खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते
.
अपचन आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठीही 2 ते 5 पुदीन्याची पानं खा
पुदीन्याची पानं खाल्ल्याने इम्युनिटी बूस्ट होते
अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते
मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी पुदीन्याची पानं खावी