Published Sept 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी खाल्ल्याने होतील फायदे
काळी मिरी दातांच्या समस्येवर चांगला उपाय मानली जाते, रिकाम्या पोटी खावी
जर तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर त्यावर काळी मिरी उपयुक्त ठरते
.
रिकाम्या पोटी काळी मिरी खाल्ल्याने पोटातील कृमींपासूनही आराम मिळतो
डोळ्यांच्या समस्येपासून सुटकेसाठीही काळी मिरी फायदेशीर ठरते
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळावा म्हणूनही काळी मिरी खाऊ शकता
वजन कमी करण्यासाठीही काळी मिरी फायदेशीर ठरते.
आतड्याच्या आजारांपासून आराम मिळावा म्हणूनही आठवडाभर काळी मिरी खाऊन पाहा