कधी अनुवंशिक तर कधी असंतुलित आहार, अनेकांना रक्ताची कमतरता जाणवते.
Image Source: Pinterest
या कारणाने अनेकदा सतत थकवा येणे चक्कर येणे, डोके दुखणे हा त्रास होतो.
जर वारंवार थकवा येत असेल, चक्कर येत असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असण्याचं लक्षण आहे.
रक्ताची कमतरता होत असल्यास डाळिंब आणि बीट एकत्र खाणं फायदेशीर असतं.
बीट आणि डाळींबमध्ये फॉलिक अॅसिड देखील मोठ्या प्रमाणात असते.
दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे लोह वाढण्यास मदत होते.
याचबरोबर दोन्ही फळांमध्ये फायबर देखील मुबलक प्रमाणात मिळतं.