Published August 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
सारा अली खान आणि इब्राहिम खान अनेकदा हे दोघेही मस्ती करताना दिसतात
सुहाना आर्यन आणि अबराम या दोघा भावांची खूप लाडकी आहे
.
अर्जुन कपूरसाठी अंशुला म्हणजे जीव की प्राण आहे. तो नेहमीच अंशुलासोबत मस्ती करताना दिसतो
जान्हवी आणि खुशी कपूरसोबतही अर्जुन कपूरचं चांगलं बाँडिंग आहे.
रणबीर आणि रिद्धीमाचं नातंही अनोखं आहे. या बहीण-भावांमध्ये अनोखं प्रेम आहे.
सलमान खान आणि अर्पिता ही बहीण-भावाची जोडी चाहत्यांना खूपच आवडते
टायगर श्रॉफ आणि कृष्णा बऱ्याचवेळा एकमेकांसोबत फिरताना दिसले आहेत.
हृतिक रोशन आणि त्याची चुलत बहीण पश्मीना रोशन नेहमीच एकमेकांचे सपोर्ट सिस्टीम म्हणून उभे राहतात
अथिया आणि अहान शेट्टीची नोंक-झोंक साऱ्यांनीच पाहिलीय