Published Dec 05 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
थंडीमध्ये इम्युनिटी कमी झाल्याने आजारपण पटकन येते
अशावेळी या 5 धान्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने आरोग्याला फायदा होतो
ज्वारी डाएटमध्ये समाविष्ट करावी, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत
फायबर, प्रोटीन, थियामिनयुक्त बार्ली आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी नाचणीचा वापर करा, भाकरी, नाचणीचं सत्व उपयुक्त
.
कुट्टूच्या पीठामुळे बद्धकोष्ठता, ओबेसिटीचा त्रास होत नाही
.
थंडीत गरमागरम मक्याच्या पीठाची रोटी आण सरसों साग हे कॉम्बिनेशन म्हणजे अप्रतिम
.