www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Shilpa Apte

या 7 आजारांपासून वाचण्यासाठी खा हे 7 पदार्थ

Pic Credit -   iStock, Adobe stock

आरोग्याच्या समस्यांसाठी हे 7 पदार्थ आवर्जून खा

हेल्दी गोष्टी

पचनासाठी आलं खूप महत्त्वाची भूमिका बजावते, उकळून चहा पिणं फायदेशीर

पचन

हार्टसाठी आक्रोड खाणं महत्त्वाचं आहे, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी मदत

हार्टासाठी आक्रोड

डायबिटीजच्या रुग्णांनी कारलं खाल्ल्यास नियंत्रणात राहण्यात मदत होते

डायबिटीज

डोळे सुधारण्यासाठी गाजर खाणं सुरू करा, व्हिटामिन ए, बीटा कॅरोटीन आढळते

डोळे

.

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात,त्वचेचा रंग सुधारतो

त्वचा

केसांसाठी आवळा उत्तम मानला जातो, हेअर फॉल कमी करण्यासाठी फायदेशीर

आवळा

पोटातील गॅससाठी पुदीना खाणं उत्तम उपाय मानला जातो

पुदीना

वेट गेन करण्यासाठी सकाळी सकाळी काय खावे?