Published Oct 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Adobe stock
रोज 1 केळं खाल्ल्याने 105 ग्राम कॅलरी आणि 27 ग्राम कार्ब्स मिळतात
अंड्यात प्रोटीन असते, जे मसल्स गेनसाठी उपयोगी पडते, रोज अंडं खावं
बटाट्याची भाजी अनेकांना आवडते, बटाट्यात 161 कॅलरी, 36 ग्राम कार्ब्स असतात
वजन वाढण्यासाठी एवोकॅडो मदत करते, फोलेट, व्हिटामिन के, प्रोटीन, फायबर असते
हेल्दी फॅट, फायबर ड्राय फ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात
.
हेल्दी फॅट्सयुक्त मिल्क शेक प्या, त्यात ड्रायफ्रूट्सही घाला, वजन वाढते
वेट गेन करण्यासाठी हे पदार्थ नक्की खावे.