भूक नियंत्रणात ठेवायची असल्यास खा हे फायबरयुक्त पदार्थ

Life style

15 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

लोकांनी सकाळी उठल्यावर पौष्टिक नाश्ता करणे गरजेचे आहे. काहीजण घाईमध्ये किंवा नाश्ता करत नाही. ते शरीरासाठी हानिकारक आहे.

पौष्टिक नाश्ता करा

काहींना नाश्ता, जेवण यांच्यामध्ये खाण्याची सवय असते किंवा जास्त भूख लागते. जे तुम्हाला फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे पोट भरलेले वाटते.

खाण्याची इच्छा होणे

भाज्याची कोशिंबीर

विविध भाज्या कापून त्याला कोशिंबीर सारखे खा. यामुळे अतिरिक्त कॅलरीज देखील वाढत नाहीत आणि फायबरसोबतच तुम्हाला अनेक पोषक तत्वे देखील मिळतील.

सफरचंद आणि पेरू 

नाश्त्याला चिप्स, खारट पदार्थांऐवजी तुम्ही सफरचंद आणि पेरू सारखी फळे खाऊ शकता. हे तुम्ही ऑफिसला देखील घेऊन जाऊ शकता

दलिया किंवा ओट्स

तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये दलिया किंवा ओट्स यांचा समावेश करु शकता. ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील. 

भाजलेले चणे

भाजलेले चणे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये प्रथिने आणि फायबर सोबत भरपूर कैलरीज असतात

स्प्राउट चाट

तुम्ही स्प्राउट चाट खाऊ शकतात. यासाठी मूग, काळे चणे एकत्र करुन त्यामध्ये कांदा, टॅमेटो, लिंबाचा रस, काळी मिरी आणि थोडे मीछ त्यामध्ये टाका.