निरोगी आरोग्यसाठी खा 'हे' खाद्यपदार्थ

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

कमकुवत हाडांसाठी दुधाचे सेवन करत चला.

हाडं

Acne चा त्रास असल्यास लसूण खात चला.

मुरुमं

शरीर अशक्त वाटत असेल तर केळी खा.

ऊर्जा

सर्दी झाल्यास आल्याचा चहा प्या.

सर्दी

डोकेदुखीचा त्रास वाढत जात आहे तर कलिंगड खा.

डोके

टेन्शन किंवा Stress असल्यास Dark Chocolate चे सेवन करा.

तणाव

झोपण्यास अडथळा येतोय किवीचे सेवन करा.

झोप

Joint Pain ची समस्या आहे तर हळदीचे सेवन करा. 

सांधे